आमची छोटी सुरुवात, पण स्वप्न मात्र मोठं: नवोदय प्लस आता झाले आहे गणित प्लस!

access_time 1770316200000 face Prabhakar Gund
आमची छोटी सुरुवात, पण स्वप्न मात्र मोठं! महत्त्वाची घोषणा आमची छोटी सुरुवात, पण स्वप्न मात्र मोठं! नवोदय प्लस ते 'गणित प्लस' (GanitPlus): आमचा एक नवीन आणि प्रामाणिक प्रयत्न. टीम गणित प्लस (GanitPlus) • 6 फेब्रुवारी 2026 नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी प्रभाकर, संस्थापक गणितप्लूस (आधीचे नवो...