उडान बॅच - 5वी नवोदय, सैनिक व RMS स्कूल तयारी | GanitPlus
Contact us
उडान बॅच - 5वी (नवोदय प्रवेश परीक्षा - मराठी माध्यम) cover

उडान बॅच - 5वी (नवोदय प्रवेश परीक्षा - मराठी माध्यम)

नवोदय प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी!

star star star star star_half 4.9 (12 ratings)

layers 11 Courses

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹6000 41% OFF

₹3499 including 18% GST

फक्त नवोदय प्रवेश परीक्षेसाठी.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश परीक्षेची सखोल आणि संपूर्ण तयारी करून घेणारी ही विशेष बॅच आहे. हे परीक्षेचे वर्ष असल्याने जास्तीत जास्त सराव आणि तयारीवर लक्ष केंद्रित केले जाते.

नवोदय प्रवेश परीक्षा तयारी:

1. संकल्पना

  • संकल्पना वाचन साहित्य (ई-बुक्स)
  • लाइव क्लासेस (व मागील रेकॉर्डिंग्स)
  • ऑडियो पॉडकास्ट
  • इलस्ट्रेशनस व्हिडिओज (क्लिष्ठ संकल्पनांसाठी फक्त)

2. सराव

  • दैनिक सराव चाचणी
  • घटक सराव चाचण्या मागील
  • 16 वर्षाच्या सरकारी प्रश्नपत्रिका
  • 100+ पूर्ण सराव प्रश्नपत्रिका (मॉक टेस्ट)
  • गणित गेम्स*

3. उजळणी

  • फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे)
  • माइंडमॅपस (मनाचे नकाशे)

4. मार्गदर्शन

  • तयारी कशी करायची? या वर चर्चा सत्रे
  • एआयचा प्रवेश परीक्षेसाठी वापर यावर मार्गदर्शन
  • एआय स्टडी मित्र (300 reply/Month)

(टीप: इलस्ट्रेशनस व्हिडिओज आणि गणित गेम्स जुलै 2026 पासून उपलब्ध होतील.)

कृपया नोंद घ्यावी की, केवळ वर नमूद केलेल्या सुविधा आणि अभ्यास साहित्यच या कोर्समध्ये समाविष्ट आहे. याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. एकदा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परतावा (Refund) दिला जाणार नाही.

Reviews
4.9
star star star star star_half
people 12 total
5
 
11
4
 
1
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses