There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
नवोदय प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी!
| star star star star star_half | 4.9 (12 ratings) |
layers 11 Courses
Language: मराठी
Validity Period: 365 days
फक्त नवोदय प्रवेश परीक्षेसाठी.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश परीक्षेची सखोल आणि संपूर्ण तयारी करून घेणारी ही विशेष बॅच आहे. हे परीक्षेचे वर्ष असल्याने जास्तीत जास्त सराव आणि तयारीवर लक्ष केंद्रित केले जाते.
नवोदय प्रवेश परीक्षा तयारी:
1. संकल्पना
2. सराव
3. उजळणी
4. मार्गदर्शन
(टीप: इलस्ट्रेशनस व्हिडिओज आणि गणित गेम्स जुलै 2026 पासून उपलब्ध होतील.)
कृपया नोंद घ्यावी की, केवळ वर नमूद केलेल्या सुविधा आणि अभ्यास साहित्यच या कोर्समध्ये समाविष्ट आहे. याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. एकदा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परतावा (Refund) दिला जाणार नाही.