उडान प्रो बॅच - 5वी (नवोदय+सैनिक परीक्षा-मराठी माध्यम)
Contact us
उडान प्रो बॅच - 5वी (नवोदय+सैनिक परीक्षा-मराठी माध्यम) cover

उडान प्रो बॅच - 5वी (नवोदय+सैनिक परीक्षा-मराठी माध्यम)

नवोदय आणि सैनिक स्कूलमधील यशाची गगनभरारी!

star star star star star 5.0 (3 ratings)

layers 13 Courses

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹9000 33% OFF

₹5999 including 18% GST

नवोदय + सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय आणि सैनिक स्कूल या दोन्ही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारी ही विशेष बॅच आहे. खालील सुविधा आणि अभ्यास साहित्य या बॅचमध्ये समाविष्ट आहे.

1. नवोदय प्रवेश परीक्षा तयारी:

विषय: अंकगणित, मानसिक क्षमता चाचणी, भाषा (मराठी)

संकल्पना

  • संकल्पना वाचन साहित्य (ई-बुक्स)
  • लाइव क्लासेस (व मागील रेकॉर्डिंग्स)
  • ऑडियो पॉडकास्ट
  • इलस्ट्रेशनस व्हिडिओज* (क्लिष्ठ संकल्पनांसाठी फक्त)

सराव

  • दैनिक सराव चाचणी
  • घटक सराव चाचण्या
  • मागील 16 वर्षाच्या सरकारी प्रश्नपत्रिका
  • 100+ पूर्ण सराव प्रश्नपत्रिका (मॉक टेस्ट)
  • गणित गेम्स*

उजळणी

  • फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे)
  • माइंडमॅपस (मनाचे नकाशे)

2. सैनिक स्कूल तयारी साठी:

विषय: भाषा, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान

  • सर्व संकल्पना लाइव क्लास आणि नोट्स
  • दैनिक सराव चाचणी (प्रत्येक लाइव क्लास दिनी)
  • 25 पूर्ण सराव प्रश्नपत्रिका

3. मार्गदर्शन

  • तयारी कशी करायची? या वर चर्चा सत्रे
  • एआयचा प्रवेश परीक्षेसाठी वापर यावर मार्गदर्शन
  • एआय स्टडी मित्र (300 reply/Month)

(टीप: इलस्ट्रेशनस व्हिडिओज आणि गणित गेम्स जुलै 2026 पासून उपलब्ध होतील.)

 

  • नवोदयची तयारी एकत्र सामाईक बॅचमध्ये केली जाईल. सैनिक स्कूलचे अतिरिक्त मार्गदर्शन व क्लास घेतले जातील. दोन्ही परीक्षांचा समान अभ्यासक्रम एकदाच शिकवला जाईल. मात्र, गरजेनुसार उजळणी आणि शंका निरसन घेतले जातील.

 

कृपया नोंद घ्यावी की, केवळ वर नमूद केलेल्या सुविधा आणि अभ्यास साहित्यच या कोर्समध्ये समाविष्ट आहे. याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. एकदा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परतावा (Refund) दिला जाणार नाही.

Reviews
5.0
star star star star star
people 3 total
5
 
3
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses