नवोदय संकल्पना ऑडिओ पॉडकास्ट | GanitPlus
Contact us
S3. संकल्पना ऑडियो पॉडकास्ट cover

S3. संकल्पना ऑडियो पॉडकास्ट

6-10 मिनटाचे शिक्षक आणि विद्यार्थिनी मधील सोप्यभाषेतील संवाद.

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹499 20% OFF

₹399 including 18% GST

  • रेडिओसारखे ऐका, गोष्टींसारखे लक्षात ठेवा!
  • शिक्षक व विद्यार्थिनी यांच्यातील संवादातून संकल्पना उलगडून सांगणारी अभिनव पद्धत.
  • क्लिष्ट पुस्तकी भाषा नाही, आपल्या रोजच्या वापरातील भाषेत शिक्षण.
  • "हे असे का?" आणि "ते कसे?" अशा प्रश्नांच्या माध्यमातून विषयाची मांडणी
  • डोळ्यांवर ताण नाही! प्रवासात किंवा विश्रांतीच्या वेळी ऐका आणि धडा पक्का करा.
Reviews
Other Courses