नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांकडून मोफत मार्गदर्शन - GanitPlus
Contact us
M2. मोफत साप्ताहिक युट्यूब चर्चासत्र cover

M2. मोफत साप्ताहिक युट्यूब चर्चासत्र

रविवारी सकाळी 10 ते 11, नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांकडून थेट मार्गदर्शन

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: Lifetime

  • नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन मुलाखती: IAS, IPS अधिकारी आणि Class-1 ऑफिसर या कार्यक्रमात येऊन मार्गदर्शन करतील.
  • माजी विद्यार्थी जे 'बिझनेसमन' व 'खाजगी क्षेत्रात दिग्गज' आहेत, त्यांचे अनुभव
  • "मी नवोदयची तयारी कशी केली होती?" आणि "नवोदयमुळे माझे आयुष्य कसे बदलले?" या प्रश्नांची उत्तरे थेट या मान्यवरांकडून.
  • मुलांमध्ये जिद्द आणि आत्मविश्वास निर्माण करणारी पॉवर-पॅक चर्चासत्रे
Reviews
Other Courses