मोफत साप्ताहिक नवोदय घटक सराव चाचणी | GanitPlus
Contact us
T6. मोफत साप्ताहिक घटक सराव चाचणी cover

T6. मोफत साप्ताहिक घटक सराव चाचणी

दर रविवारी, सकाळी 11:30 - 12:30, नवोदय प्लस ऍप वर, सर्वांसाठी खुली

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: Lifetime

  • संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा परीक्षा मोफत उपलब्ध आहे.
  • परीक्षेचे घटक आठवड्याच्या सुरुवातीलाच ॲपवर घोषित केले जातील.
  • ठराविक वेळेत पेपर सोडवण्याचा सराव होतो, ज्यामुळे परीक्षेची भीती निघून जाते.
  • हजारो विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही कुठे आहात? हे समजण्यासाठी आणि आपली प्रगती तपासण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
  • प्रत्येक आठवड्याला एक घटक पक्का करा आणि नवोदय प्रवेश परीक्षेत यश मिळवा.
Reviews
Other Courses