महाराष्ट्र राज्यस्तरीय मोफत नवोदय सराव परीक्षा | GanitPlus
Contact us
T7. मोफत मासिक पूर्ण सराव परीक्षा cover

T7. मोफत मासिक पूर्ण सराव परीक्षा

महिन्याच्या 4 थ्या रविवारी स. 11:30 ते 1:30, नवोदय प्लस ऍप वर, सर्वांसाठी खुली

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: Lifetime

  • महाराष्ट्र राज्यस्तरीय मासिक महा-परीक्षा - वर्गात पहिला, पण राज्यात कितवा?
  • या परीक्षेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो विद्यार्थी सहभागी होतात. त्यांच्यात आपला 'राज्यस्तरीय रँक' काय आहे, हे पाहण्यासाठी ही परीक्षा नक्की द्या.
  • हुबेहूब मुख्य परीक्षेचा अनुभव: महिन्याच्या 4 थ्या रविवारी सकाळी 11:30 ते 1:30
  • चुकांमधून शिकण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरण. तुमचे मार्क कुठे जात आहेत? आणि कोणता धडा सुधारण्याची गरज आहे? याचा अचूक रिपोर्ट.
Reviews
Other Courses