नवोदय माइंडमॅप्स आणि क्विक रिव्हिजन | GanitPlus
Contact us
U2. माइंडमॅपस (मनाचे नकाशे) cover

U2. माइंडमॅपस (मनाचे नकाशे)

1 पानाची स्मरणिका, पूर्ण धडा उजळणी करा एका पानाच्या मदतीने.

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹499 20% OFF

₹399 including 18% GST

  •  
  • तासांचा अभ्यास आता मिनिटांत - 1 पान, 1 धडा!
  • पुस्तकाची 10-15 पाने वाचायची गरज नाही! संपूर्ण धड्याचा सारांश, महत्त्वाचे मुद्दे आणि सूत्रे एकाच पानावर आकर्षक पद्धतीने मांडलेली.
  • परीक्षेच्या दिवशी किंवा पेपरला जाण्यापूर्वी संपूर्ण पुस्तक वाचणे शक्य नसते. त्यावेळी हे 'माइंड मॅप्स' संजीवनीचे काम करतात. केवळ 5 मिनिटांत पूर्ण धड्याची उजळणी होते.
  • कोणता मुद्दा कशाशी जोडलेला आहे, हे या नकाशातून स्पष्ट होते. यामुळे मुलांच्या मनात विषयाची स्पष्ट आणि सलग साखळी तयार होते.
  •  
Reviews
Other Courses