नवोदय घटक सराव चाचण्या (सोपे, मध्यम, कठीण) | GanitPlus
Contact us
T2. घटक सराव चाचण्या cover

T2. घटक सराव चाचण्या

प्रत्येक धड्यावर आधारित सोप्या, मध्यम आणि कठीण पातळीच्या चाचण्या.

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹599 25% OFF

₹449 including 18% GST

  • पाया पक्का करण्यापासून ते 'मेरिट'मध्ये येण्यापर्यंतचा प्रवास!
  • सोपी पातळी: संकल्पना आणि सूत्रे तोंडपाठ करण्यासाठी 'थेट आणि सरळ' प्रश्न.
  • मध्यम पातळी: नवोदयची पातळी, येथे मुलांना 2 ते 3 पायऱ्यांचे तार्किक प्रश्न
  • कठीण पातळी: मेरिट यादीत कोण येणार? हे ठरवणारे 20% प्रश्न! यामध्ये क्लिष्ट हिशोब आणि अपवादात्मक गणिते, जी तुम्हाला इतरांच्या पुढे नेतात.
  • सोप्या प्रश्नांनी 'रुची' वाढते, मध्यम प्रश्नांनी 'सराव' होतो व कठीण प्रश्नांनी 'निवड'!
Reviews
Other Courses