गणितप्लस: मोफत डेमो कोर्स | नवोदय व सैनिक शाळा प्रवेश तयारी
Contact us
गणितप्लस: मोफत डेमो कोर्स cover

गणितप्लस: मोफत डेमो कोर्स

नवोदय आणि सैनिक शाळा प्रवेशाची खात्रीशीर तयारी!

star star star star star_half 4.8 (13 ratings)

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: Lifetime

गणितप्लस बॅचची ओळख आणि प्रत्यक्ष अनुभवासाठी.

विद्यार्थी आणि पालकांना गणितप्लसच्या दर्जेदार अभ्यास साहित्याचा आणि शिकवण्याच्या पद्धतीचा अनुभव घेता यावा, यासाठी ही विशेष डेमो बॅच तयार केली आहे. यातून तुम्हाला मुख्य कोर्सेसची (आरंभ आणि उड्डाण) स्पष्ट कल्पना येईल.
नवोदय प्रवेश परीक्षा तयारी (नमुना साहित्य):

1. संकल्पना

• निवडक संकल्पना वाचन साहित्य (ई-बुक्स)

• डेमो लाइव क्लासेस (व मागील रेकॉर्डिंग्स)

• निवडक ऑडियो पॉडकास्ट

• इलस्ट्रेशनस व्हिडिओज (नमुना)
 

2. सराव

• नमुना दैनिक सराव चाचणी

• नमुना घटक सराव चाचणी

• मागील वर्षाची 1 नमुना सरकारी प्रश्नपत्रिका

• 1 मोफत पूर्ण सराव प्रश्नपत्रिका (डेमो मॉक टेस्ट)

• गणित गेम्स (नमुना)

3. उजळणी

• नमुना फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे)

• नमुना माइंडमॅपस (मनाचे नकाशे)

4. मार्गदर्शन

  • तयारी कशी करायची? या वर चर्चा सत्रे (नमुना उपलब्ध नाही)
  • एआयचा प्रवेश परीक्षेसाठी वापर यावर मार्गदर्शन (नमुना उपलब्ध नाही)
  • एआय स्टडी मित्र (लिंक दिली आहे)
Reviews
4.8
star star star star star_half
people 13 total
5
 
11
4
 
2
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses