ऑनलाइन गणित गेम्स आणि लॉजिक पझल्स | GanitPlus
Contact us
T5. गणित गेम्स cover

T5. गणित गेम्स

स्मरण शक्ती, तोंडी हिशोब, एकाग्रता व बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी ऑनलाइन खेळ

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹199 25% OFF

₹149 including 18% GST

  • ‘वेळेचे नियोजन' आणि 'अचूकता' वाढवण्यासाठी खास डिझाइन केलेले गेम्स
  • बेरीज, गुणाकाराचे 'रॅपिड फायर' गेम्स - यामुळे तोंडी हिशोबाचा वेग प्रचंड वाढतो
  • लॉजिक पझल्स (तर्कशक्ती): बुद्धिमत्ता चाचणीसाठी आवश्यक असलेली विचारशक्ती वाढवणारे कोडी. यामुळे कठीण आकृत्यांचे प्रश्न क्षणात सुटतात.
  • स्मरणशक्ती: पाढे, सूत्रे आणि नियम लक्षात ठेवण्यासाठी 'जोड्या जुळवा' खेळ.
  • आणि आणखी खूप गेम्स लाइब्रेरी मधे समाविष्ट केले जातील.
Reviews
Other Courses