नवोदय फ्लॅशकार्ड्स: महत्वाची सूत्रे, क्लुप्त्या, आणि संकल्पना | GanitPlus
Contact us
U1. फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे) cover

U1. फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे)

महत्वाची सूत्रे, क्लुप्त्या, आणि संकल्पना ध्यानात ठेवा स्मरण पत्रांच्या मदतीने!

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹499 20% OFF

₹399 including 18% GST

अंकगणित, मानसिक क्षमता परीक्षण, आणि भाषा (मराठी) चे धड्यानुसार फ्लॅशकार्ड्स (20-40 फ्लॅशकार्ड्स प्रत्येक धड्याचे).

  • अंकगणित - एकूण 15 धडे.
  • मानसिक क्षमता परीक्षण - एकूण 10 धडे.
  • भाषा (मराठी) - एकूण 5 धडे.

(नवोदय प्रवेश परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम)

  • वैज्ञानिक पद्धत: फ्लॅशकार्ड्समुळे मुले स्वतःलाच प्रश्न विचारतात आणि उत्तर आठवतात, ज्यामुळे माहिती मेंदूमध्ये कायमस्वरूपी फिट होते.
  • परीक्षेच्या तोंडावर जाड पुस्तके चाळत बसण्यापेक्षा, फक्त 10 मिनिटांत सर्व महत्त्वाची सूत्रे, नियम आणि व्याख्या डोळ्यांखालून घाला.
  • बसमध्ये, प्रवासात किंवा जेवताना..कधीही आणि कुठेही मोबाईल उघडा व उजळणी करा.
Reviews
Other Courses