अंकगणित, मानसिक क्षमता परीक्षण, आणि भाषा (मराठी) चे धड्यानुसार फ्लॅशकार्ड्स (20-40 फ्लॅशकार्ड्स प्रत्येक धड्याचे).
- अंकगणित - एकूण 15 धडे.
- मानसिक क्षमता परीक्षण - एकूण 10 धडे.
- भाषा (मराठी) - एकूण 5 धडे.
(नवोदय प्रवेश परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम)
- वैज्ञानिक पद्धत: फ्लॅशकार्ड्समुळे मुले स्वतःलाच प्रश्न विचारतात आणि उत्तर आठवतात, ज्यामुळे माहिती मेंदूमध्ये कायमस्वरूपी फिट होते.
- परीक्षेच्या तोंडावर जाड पुस्तके चाळत बसण्यापेक्षा, फक्त 10 मिनिटांत सर्व महत्त्वाची सूत्रे, नियम आणि व्याख्या डोळ्यांखालून घाला.
- बसमध्ये, प्रवासात किंवा जेवताना..कधीही आणि कुठेही मोबाईल उघडा व उजळणी करा.
After successful purchase, this item would be added to your Library.
You can access the library in the following ways :
- From Computer, you can access your library after successful login
- For other devices, you can access your library using this web app through browser of your device.