आरंभ प्रो बॅच - 4थी (नवोदय+सैनिक स्कूल परीक्षा-मराठी माध्यम)
Contact us
आरंभ प्रो बॅच - 4थी (नवोदय+सैनिक स्कूल परीक्षा-मराठी माध्यम) cover

आरंभ प्रो बॅच - 4थी (नवोदय+सैनिक स्कूल परीक्षा-मराठी माध्यम)

नवोदय आणि सैनिक स्कूलची परिपूर्ण सुरुवात!

layers 13 Courses

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹7000 42% OFF

₹3999 including 18% GST

नवोदय + सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय आणि सैनिक स्कूल या दोन्ही प्रवेश परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारी ही विशेष बॅच आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • या बॅचमध्ये नवोदय + सैनिक स्कूलचा किमान 50% अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. विद्यार्थ्याच्या प्रगतीनुसार त्याला प्रगत संकल्पनांचे मार्गदर्शन आणि ॲक्सेस दिला जाईल.

1. नवोदय प्रवेश परीक्षा तयारी:

विषय: अंकगणित, मानसिक क्षमता चाचणी, भाषा (मराठी)

संकल्पना

  • संकल्पना वाचन साहित्य (ई-बुक्स)
  • लाइव क्लासेस (व मागील रेकॉर्डिंग्स)
  • ऑडियो पॉडकास्ट
  • इलस्ट्रेशनस व्हिडिओज* (क्लिष्ठ संकल्पनांसाठी फक्त)

सराव

  • दैनिक सराव चाचणी
  • घटक सराव चाचण्या
  • मागील 16 वर्षाच्या सरकारी प्रश्नपत्रिका
  • 100+ पूर्ण सराव प्रश्नपत्रिका (मॉक टेस्ट)
  • गणित गेम्स*

उजळणी

  • फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे)
  • माइंडमॅपस (मनाचे नकाशे)

2. सैनिक स्कूल तयारी साठी:

विषय: भाषा, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान

  • सर्व संकल्पना लाइव क्लास आणि नोट्स
  • दैनिक सराव चाचणी (प्रत्येक लाइव क्लास दिनी)
  • 25 पूर्ण सराव प्रश्नपत्रिका

3. मार्गदर्शन

  • तयारी कशी करायची? या वर चर्चा सत्रे
  • एआयचा प्रवेश परीक्षेसाठी वापर यावर मार्गदर्शन
  • एआय स्टडी मित्र (300 reply/Month)

(टीप: इलस्ट्रेशनस व्हिडिओज आणि गणित गेम्स जुलै 2026 पासून उपलब्ध होतील.)

 

  • 4थीची नवोदयची तयारी एकत्र सामाईक बॅचमध्ये केली जाईल. सैनिक स्कूलचे अतिरिक्त मार्गदर्शन व क्लास घेतले जातील. दोन्ही परीक्षांचा समान अभ्यासक्रम एकदाच शिकवला जाईल. मात्र, गरजेनुसार उजळणी आणि शंका निरसन घेतले जातील.

 

कृपया नोंद घ्यावी की, केवळ वर नमूद केलेल्या सुविधा आणि अभ्यास साहित्यच या कोर्समध्ये समाविष्ट आहे. याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. एकदा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परतावा (Refund) दिला जाणार नाही.

Reviews
Other Courses