आरंभ बॅच - 4थी नवोदय, सैनिक व RMS स्कूल तयारी | GanitPlus
Contact us
आरंभ बॅच - 4थी (नवोदय प्रवेश परीक्षा - मराठी माध्यम) cover

आरंभ बॅच - 4थी (नवोदय प्रवेश परीक्षा - मराठी माध्यम)

नवोदय प्रवेशाचा भक्कम पाया!

layers 11 Courses

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹5000 50% OFF

₹2499 including 18% GST

फक्त नवोदय प्रवेश परीक्षेसाठी.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश परीक्षेचा भक्कम पाया तयार करणारी ही विशेष बॅच आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • या बॅचमध्ये नवोदयचा किमान 50% अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. विद्यार्थ्याच्या प्रगतीनुसार त्याला प्रगत संकल्पनांचे मार्गदर्शन आणि ॲक्सेस दिला जाईल.

नवोदय प्रवेश परीक्षा तयारी:

1. संकल्पना

  • संकल्पना वाचन साहित्य (ई-बुक्स)
  • लाइव क्लासेस (व मागील रेकॉर्डिंग्स)
  • ऑडियो पॉडकास्ट
  • इलस्ट्रेशनस व्हिडिओज (क्लिष्ठ संकल्पनांसाठी फक्त)

2. सराव

  • दैनिक सराव चाचणी
  • घटक सराव चाचण्या मागील
  • 16 वर्षाच्या सरकारी प्रश्नपत्रिका
  • 100+ पूर्ण सराव प्रश्नपत्रिका (मॉक टेस्ट)
  • गणित गेम्स*

3. उजळणी

  • फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे)
  • माइंडमॅपस (मनाचे नकाशे)

4. मार्गदर्शन

  • तयारी कशी करायची? या वर चर्चा सत्रे
  • एआयचा प्रवेश परीक्षेसाठी वापर यावर मार्गदर्शन
  • एआय स्टडी मित्र (300 reply/Month)

(टीप: इलस्ट्रेशनस व्हिडिओज आणि गणित गेम्स जुलै 2026 पासून उपलब्ध होतील.)

कृपया नोंद घ्यावी की, केवळ वर नमूद केलेल्या सुविधा आणि अभ्यास साहित्यच या कोर्समध्ये समाविष्ट आहे. याची पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. एकदा शुल्क भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परतावा (Refund) दिला जाणार नाही.

Reviews
Other Courses