मागील 16 वर्षाच्या प्रश्नपत्रिका (2011 to 2025) - मराठी माध्यम
Contact us
T3. मागील 16 वर्षाच्या सरकारी प्रश्नपत्रिका cover

T3. मागील 16 वर्षाच्या सरकारी प्रश्नपत्रिका

धड्यानुसार, वर्षानुसार, स्पष्टीकरण आणि मूल्यमापनासोबत.

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹799 25% OFF

₹599 including 18% GST

कोर्सची ठळक वैशिष्ट्ये:

  • घटकनिहाय सराव (खास वैशिष्ट्य): केवळ वर्षानुसारच नाही, तर तुमचा जो धडा अभ्यासून झाला आहे, फक्त त्यावर आधारित जुन्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न सोडवा.
  • सविस्तर अहवाल: इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुमची प्रगती तपासा. तुमचे कमकुवत घटक कोणते आहेत, याचा सविस्तर अहवाल मिळवा.
  • 100% अचूकता: बाजारातील पुस्तकांमध्ये अनेक चुका असतात. येथे तुम्हाला आयोगाच्या उत्तरतालिकेनुसार अचूक प्रश्न, उत्तरे आणि स्पष्टीकरण मिळेल.
  • वेळेचे नियोजन: परीक्षेपूर्वी वेळेचा अंदाज घेण्यासाठी 'संपूर्ण प्रश्नपत्रिका' सोडवण्याची सोय.
  • 16 वर्षांचा समावेश: 2011 ते 2025 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश.
Reviews
Other Courses