100+ नवोदय पूर्ण सराव प्रश्नपत्रिका व मॉक टेस्ट | GanitPlus
Contact us
T4. 100+ पूर्ण सराव प्रश्नपत्रिका (मॉक टेस्ट) cover

T4. 100+ पूर्ण सराव प्रश्नपत्रिका (मॉक टेस्ट)

नवोदय प्रवेश परीक्षेच्या पातळीच्या 10 प्रश्नपत्रिका प्रत्येक महिन्याला, टाइम लावून सोडवा

Instructor: गणित प्लस टीम

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹2499 20% OFF

₹1999 including 18% GST

  • खऱ्या परीक्षेचा अनुभव, भरपूर सराव, म्हणजेच पक्क यश!
  • जानेवारी 2026 पासून, दर महिन्याच्या अखेरीस 10 नवीन 'पूर्ण प्रश्नपत्रिका'ॲपवर उपलब्ध होतील. परीक्षेपर्यंत 100+ पेपर्सचा महा-सराव!
  • खऱ्या परीक्षेप्रमाणेच 2 तासांचा 'टाइमर' लावून पेपर सोडवा आणि वेग वाढवा.
  • पेपर सबमिट करताच तुमचा मिळवलेले गुण, राज्यस्तरीय रैंक आणि चुकांच विश्लेषण
  • मुख्य परीक्षेच्या काठिण्य पातळीनुसार व नवीन पॅटर्ननुसार तज्ञांनी तयार केलेले प्रश्न.
Reviews
Other Courses